Information

Amazon बद्दल संपूर्ण माहिती Amazon Information In Marathi

Amazon Information In Marathi मित्रानो, आपण amazon बद्दल ऐकलं असालच, Amazon हे अनेक देशात लोकप्रिय असलेले ऑनलाईन ईकॉमर्स स्टोअर आहे. आज आपण घरबसल्या amazon वरून वस्तू मागवू शकतो व काही दिवसातच ती वस्तू आपल्या घरी येते. Amazon चा शोध जेफ बेझोस याने लावला व ऍमेझॉन याची सुरवात 5 जुलै 1995 पासून युनाइटेड स्टेट्स येथे झाली.

Amazon Information In Marathi

Amazon बद्दल संपूर्ण माहिती Amazon Information In Marathi

Amazon आताच्या काळात 13 विविध देशांमध्ये कार्यरत आहे. Amazon हे अँप्लिकेशन आणि त्याचप्रमाणे वेबसाइट मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. चला तर मग ऍमेझॉन बद्दल अधिक जाणून घेऊया.

Amazon वर अकाउंट कसे open करावे ?

Amazon चा कोणत्याही सेवेचा वापर करण्यासाठी, Amazon वर आपलं अकाउंट बनवणं गरजेचं आहे ते बनविण्यासाठी आपल्याकडे आपला मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी असणे गरजेचं आहे.

तुम्हाला जर amazon चा अकाउंट तयार करायचं आहे तर पुढील steps करा :-

 1. आपल्या मोबाइल मधील ऍमेझॉनचे अँप्लिकेशन किव्हा ब्राउसर मध्ये जाऊन ऍमेझॉन ची वेबसाइट उघडा.
 2. ऍमेझॉन उघडल्यानन्तर तुमचा समोर ऍमेझॉन वरील अनेक वस्त्तु दिसू लागतील, तर तेथे उजव्या बाजूस वरचा भागात असणाऱ्या sign in बटनावर क्लिक करा.
 3. Sign in बटनावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकण्यासाठी पर्याय येईल तेथे त्याखालीच असणाऱ्या Create your Amazon account या पर्यायावर क्लिक करा.
 4. Create your Amazon account या पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर तुमचं नाव, ई-मेल आयडी, पासवर्ड टाकण्यासाठी पर्याय येतील तेथे ती सर्व माहिती भरून खाली असलेले Create your Amazon account वर पुन्हा क्लिक करा.
 5. तुमचा समोर ऍमेझॉन कडून खात्री करण्यासाठी एक नंबर दाखवला जाईल व तो जशाचातास खाली असणाऱ्या बॉक्स मध्ये टाका व नन्तर तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी वर पाठवण्यात आलेला OTP टाकण्यासाठी पर्याय येईल तेथे OTP टाका व खाली असणाऱ्या Verify बेटांवर क्लिक करा.
 6. तुमचा समोर मोबाइल नंबर टाकण्यासाठी पर्याय येईल तेथे तुमचा मोबाइल नंबर टाका व खाली असणाऱ्या Add mobile number या बेटांवर क्लिक करा व नन्तर तुमचा समोर मोबाइल नंबर वर पाठवलेला OTP टाकण्यासाठी पर्याय येईल तेथे OTP टाका व Create your Amazon account यावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण ऍमेझॉन वर अकाउंट तयार करू शकतो.

Amazon चे फायदे :-

जगामध्ये लोकप्रिय असलेल्या Amazon या ईकॉमर्स स्टोअर खूप फायदेशीर आहे. ऍमेझॉन चे काही फायदे पुढील प्रमाणे आहेत :-

 • घरबसल्या कोणतीही आवडीची किंव्हा गरजेची वस्तू मागवू शकतो.
 • अनेक प्रकारचे बिल भरणे करू शकतो.
 • नवीन नवीन सिनेमे घर बसल्या पाहू शकतो.
 • अनेक लोकप्रिय पुस्तके वाचू शकतो.
 • आपले ऑनलाईन स्टोअर सुरु करू शकतो.
 • ऍमेझॉन चा वस्तू advertise करून पैसे कमवू शकतो.

Amazon वर वस्तू कशी ऑर्डर करावी ?

Amazon वर वस्तू ऑर्डर करण्यासाठी काही स्टेप्स कराव्या लागतात परंतु ऍमेझॉन वरील नवीन वापरकर्त्यांना हे कठीण जाते.

जर तुम्हाला amazon वरून वस्तू मागवायची असेल तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या संगणकामधील किंव्हा मोबाइल मधील ऍमेझॉन उघडा व आपले ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून sign in करा.
 2. Sign in केल्यांनतर, वरचा भागात असणाऱ्या भिंगासारख्या चिन्हावर क्लिक करून तुम्हाला जी वस्तू हवी आहे तिज नाव टाकून शोधा.
 3. तुमचा समोर शोधलेल्या वस्तू यादीमध्ये समोर येतील त्यातील तुमचा गरजेनुसार जी वस्तू हवी आहे त्यावर क्लिक करा.
 4. वस्तूवर क्लीक केल्यांनतर थोडी स्क्रीन स्क्रोल करा, तुमचा समोर Buy now पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
 5. Buy now वर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर डिलिव्हरी साठी पत्ता कोणता ठेवावा हे विचारण्यात येईल जर तुम्हाला अगोदरचा पत्ताच वापरायच असेल तर तुम्ही “Deliver to this address” या पर्यायावर क्लिक करून पुढे जाऊ शकता नाहीतर जर तुम्हाला पत्ता बदलायचा असेल तर “Edit adress” या पर्यायावर क्लिक करून पत्ता बदलू शकता.
 6. अशा प्रकारे पत्ता ठरवल्यानन्तर तुमचा समोर payment पद्दती बद्दल विचारण्यात येईल जसे कि कॅश ऑन डिलिव्हरी, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, भीम upi, नेट बँकिंग, EMI, त्यातील तुम्ही हव्या त्या पद्धतीने पेमेन्ट करू शकता व नन्तर खाली असणाऱ्या Continue बटनावर क्लिक करा.
 7. पेमेन्ट केल्यानन्तर तुमचा समोर सर्व वस्तूची माहिती आणि payment आणि अड्रेसची माहिती खात्री करण्यासाठी समोर येइल तेथे खालचा बाजूस पिवळ्या रंगात असणाऱ्या “Place your order” या पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे आपण ऍमेझॉन वर कोणती वस्तू ऍमेझॉन अँप्लिकेशन किव्हा वेबसाईटचा वापर करून order करू शकतो.

Amazon pay काय आहे ?

Amazon pay हे ऍमेझॉन ने 2007 मध्ये ऑनलाईन पेयमेन्टस साठी सुरु केलेली सुविधा आहे. याच्या मदतीने आपण विविध प्रकारचे बिलाचे पेयमेन्ट, ऑनलाईन व्यवहार करू शकतो.

Amazon pay चे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :-

 • विजेचे, गॅस, क्रेडिट कार्ड, EMI, वाहन इन्शुरन्स असे अनेक बिल भरू शकतो.
 • आपल्या ऍमेझॉन पे चे नंबर देऊन ऑनलाईन पद्दतीने आपले येणारे पैसे स्वीकारू शकतो.
 • बिल भरणा केल्यांनतर पैशांचा स्वरूपात कॅशबॅक सुद्धा मिळते.
 • बँकेत भेट न देता घर बसल्या खात्यातील रक्कम जाणून घेऊ शकतो.
 • एखाद्याचा खात्यामध्ये थेट पैसे transfer करू शकतो.

अशा प्रकारे Amazon pay हि amazon कडून असणारी ऑनलाईन payments साठी उत्तम सोय आहे.

Amazon वरून विविध बिल कसे भरायचे ?

Amazon वर बिल भरण्यासाठी ऍमेझॉन पे हे पर्याय आहे. यातून आपण अनेक प्रकारचे बिल भरू शकतो.

तुम्हालाही जाणून घायचे आहे का कि Amazon वरून विविध बिल कसे भरायचे तर पुढील स्टेप्स करा :-

 1. आपल्या संगणकामधील किंव्हा मोबाइल मधील ऍमेझॉन उघडा व आपले ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून sign in करा.
 2. तुमचा समोर “Pay bills” असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 3. “Pay bills” वर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर अनेक बिल चे पर्याय येतील जसे कि इलेक्ट्रिसिटी, डिश टीव्ही, पाणी, गॅस, मोबाइल इत्यादी. यातील ते बिल वर क्लिक करा जे तुम्हाला भरायचे आहे.
 4. हवे त्या बिल वर क्लिक केल्यानन्तर तुमचा नंबर टाका, नंबर म्हणजेच जर तुमचं मोबाईलचे बिल असेल तर मोबाइलला नंबर टाका, डिश टीव्ही असेल तर डिश टीव्ही चे नंबर टाका व नन्तर रक्कम टाकून खालील पिवळ्या रंगात असलेल्या Continue बटनावर क्लिक करा.
 5. Continue बटनावर क्लिक केल्यांनतर तुमचा समोर वेगवेगळ्या पेयमेन्ट पद्धती समोर येतील जसे कि डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, ATM कार्ड, भीम UPI इत्यादी, त्यातील कोणत्याही पद्दतीने पेयमेन्ट करा व Place order and Pay या पर्यायावर क्लिक करा.

अशा प्रकारे आपण amazon चा मदतीने घरबसल्या आणि अनेक पेयमेन्ट करण्याच्या पद्धती सोबत बिल पेयमेन्ट करू शकतो.

Amazon prime काय आहे ?

Amazon prime हे ऍमेझॉन कडून असणारी subscription सर्विस आहे त्यामुळे याचा फायदा प्रत्येक अँझोन वापरकर्ता घेऊ शकता नाही. यासाठी आपल्याला दर महिन्याला ऍमेझॉन ने ठरवलेले निश्चित दर द्यावे लागतात. हि subscription सर्विस असल्यामुळे वापरकर्त्यांना याचे फायदे देखील खूप आहेत. Amazon prime चे काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत :-

 • जलद वितरण सेवा
 • अनेक वस्तूंवर चांगली सवलत मिळते.
 • मोफत वितरण सुविधा
 • गाणे, सिनेमे, व्हिडिओस आणि पुस्तके चा access
 • नो कॉस्ट ईएमआय ची सुविधा
 • मोफत गेम्स ऑफरस

अशा प्रकारे Amazon prime हि Amazon ची उत्तम subscription सुविधा आहे.

Amazon वरून वस्तू विकू देखील शकतो :-

जसे आपण amazon वर आपणास हवी असणारी वस्तू मागवू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला आपण ऍमेझॉनवरून वस्तू विकून पैसे देखील कमवू शकतो. यासाठी ऍमेझॉन ने “Become amazon seller” हे पर्याय सुरु केले आहे. यामध्ये जर तुमचे कोणते दुकान असेल असेल जसे कि फर्निचर, शोभेच्या वस्तू, विविध प्रकारचे कपडे आणि तुम्हाला तुमचा वस्तू विकायचा आहेत तुम्ही ऍमेझॉन वर रजिस्टर करून तुमचा वस्तू विकू शकता.

अशा प्रकारे मित्रानो आम्ही या Amazon बद्दल माहिती आणि Amazon कसे वापरावे ? लेखात ऍमेझॉन बद्दलची खूप काही माहिती सांगितली आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही यामुळे Amazon सहजरीत्या वापरू शकाल.

About the author

Admin

Leave a Comment

error: Content is protected !!