मराठी सुविचार

महात्मा गांधींचे जगप्रसिद्ध सुविचार Mahatma Gandhi Suvichar In Marathi

Mahatma Gandhi Suvichar In Marathi मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. इथे आपण त्यांचे प्रेरणादायी सुविचार बघूया.

Mahatma Gandhi Suvichar In Marathi
महात्मा गांधींचे जगप्रसिद्ध सुविचार Mahatma Gandhi Suvichar In Marathi

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.

 

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

 

माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.

 

इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.

 

देवाला कोणताच धर्म नसतो.

 

आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही.

 

रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.

 

एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.

 

तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.

 

या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे. म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय, की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत.

 

तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.

 

प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.

 

धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.

 

चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे.

 

बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.

 

बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.

 

अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे.

 

‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.

 

माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.

 

शांतता हे सर्वात शक्तिशाली भाषण आहेत,हळूहळू जग तुमचे ऐकेल .

 

जगातील सर्व धर्म गोष्टीमध्ये फरक आहे परंतू सर्व एकमत आहे कि फक्त सत्य जिवंत राहते.

 

शांतता टिकविण्याचे सामर्थ्य नसेल तर तो नेता होऊ शकणार नाही.

 

चुका करण्याचही स्वातंत्र्य माणसाला असलं पाहिजे.

 

स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेमध्ये स्वतःला गमावणे .

 

प्रथम ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, मग ते तुमच्यावर हसतात, मग ते तुमच्यासाठी लढतात, मग तुम्ही जिंकता.

 

सौम्य प्रकारे आपण जग हलवू शकता.

 

क्रिया प्राधान्यक्रम व्यक्त करते.

 

चांगला माणूस सर्व जिवंत गोष्टींचा मित्र आहे.

 

जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे.

 

प्रामाणिक मतभेद सहसा प्रगतीचे एक चांगले चिन्ह असते .

 

अहिंसा हा विश्वासाचा लेख आहे.

 

स्त्रीचे खरे अलंकार तिचे चारित्र्य , तिची पवित्रता आहे.

 

माझे जीवन माझे संदेश आहे.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

About the author

Admin

1 Comment

Leave a Comment

error: Content is protected !!